ऐतिहासिक माहिती

ऐतिहासिक माहिती

ग्रामपंचायत शिवतर गावाचा इतिहास लक्षात घेता. शिवतर गाव हे सह्याद्रीच्या रांगेच्या हिरवळ कुशीमध्ये चार बाजून सुंदर डोंगर रंगांच्या मध्ये वसलेला आहे. आपल्या देश्यासाठी अभिमान वाटले असे क्षेत्र म्हणजे भारतीय सशत्र सेना या मध्ये भारतीय लष्कर, वायूदल व नौदल याचा समावेश होते. अशा क्षेत्रामध्ये शिवतर गावाचा मौलाचा योगदान म्हणजे पशहल्या महायुद्धा मध्ये २६४ जवान समाशवष्ठ झाले होते. या जवानांच्या स्मरणार्थ शिवतर गावामध्ये कोंडवाडी येथे त्यांची आठवण म्हणून रंस्थ्म्भ उभारण्यात आलेला आहे. तसेच आज सुधा शिवतर गावातील अनेक युवा भारतीय सैन्य दलात कायथरत आहेत. शह गोष्ठ गावास्ठी अशिमानस्पद आहे. असा हा शिवतर गावाचा इशतहास आज सुधा शजवंत आहे.

img img