आमच्याविषयी

ग्रामपंचायत शिवतर , तालुका खेड , जिल्हा रत्नागिरी

आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत शिवतर मध्ये शिवतर व कोंड असे दोन महसूल गाव आहेत. दोन्ही महसूल गाव मिळून गावामध्ये बारा वाड्या आहेत. शिवतर महसूल गावामध्ये पिंपळवाडी, खोतवाडी, देऊळवाडी, राधेश्यामवाडी, खिंडवाडी, नामदरेवाडी, लक्ष्मीनारायणवाडी, दत्तवाडी, बौद्धवाडी व महसूल गाव कोंड मध्ये कोंडवाडी, शवठ्ठलवाडी, रामचंद्रवाड अश्या एकूण बारा वाड्यांचा समावेश आहे.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत
img